WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Monday, October 11, 2021

झेन

झेन 
साधं सरळ जगण्याची कला!!!
 
लेखक- शुनम्यो मसुनो
"तुमच्या सवयी आणि दृष्टीकोन यात किंचित बदल साधं सरळ आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला इतकचं आवश्यक आहे !"

#The_art_of_simple_living

शुनम्यो मसुनो हे जपानमधिल 450 वर्ष जुन्या झेन बुद्ध मंदिराचे मुख्य अधिपति आहेत.झेन गार्डनची रचना करन्यात त्याना पारितोषिक प्राप्त आहेत. जगभरातील
लोकंसाठी ते रचना करतात.

अत्यंत प्रभावी..... अतिशय सौंदर्य पूर्ण लिखान, वाचायला सोप,सखोल विचार करायाला प्रवृत्त करनार, प्रतिबिंब पहायाला मदत करनार.
या पुस्तकातील शंभर सहज सोप्या आणि छोट्या झेन सरावाने तुमच्या आयुष्यात अधिक शांतता येऊ शकते व झेन साधे-सरळ जीवन जगण्याची कला यातून झे बुद्धत्वाचा चैतन्य रोजच्या आयुष्यात आणले जाते.यात पुस्तकात वेगवेगळे 4 भाग केले आहेत. भाग 1 तुमच्या सध्याच्या -'स्व' ला उर्जाभरीत करण्याचें 30 मार्ग, त्यात मग वेगवेगळे तीस मार्ग दिले आहेत.
भाग 2 जगताना आत्मविश्वास आणि धैर्य निर्माण करण्याचे 30 मार्ग  त्यात तुमच्यात ल्या वेगवेगळ्या मी चा शोध लावा, ज्या गोष्टी आजवर घडल्याचं नाहीत, त्यापायी त्रास करून घेऊ नका, योग्य सुरुवात करा, साधा विचार करा अश्या विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे. भाग 3 गोंधळ आणि चिंता दूर सारन्याचे 20 मार्ग यात तुमचं मन व्यक्त करा पण शब्दात नाही, कुणाशी तरी तुमचं नात घनिष्ट करा,जे जसा आहे तस बघा,      अष्टदिशांनी वार घोंगावत असतानादेखील स्थिर रहा,अस झेन मनाचं सांगणं आहे.परिस्थिती कशीही असली तरी आपण विचलित न होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वतःला शांत करन आणि नर्म विनोदबुद्धी जोपासन आपल्याला जमल पाहिजे. इतरांच्या मतांमुळे वाहत जाऊ नका,गोंधळातून स्वतःला मुक्त करण्याचे गुपित,कदाचित ,तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण एखाद्या खडकाचा चेहरामोहरा कोणत्या दिशेला असावा यामध्ये सु संघटन निर्माण करताना जितके कमी लोक यामध्ये सहभागी होतील तितके सगळ्यात एकरूपता घडवून आणणं सोपं जातं जेव्हा शेवटचे बारकावे जोडण्याची वेळ येते तेव्हा तर एकट्याने काम करणं हे सर्वोत्तम ठरतं निर्णय म्हणजे स्वतावर विश्वास ठेवण्याची क्षमता होय.
 भाग 4  कोणताही दिवस सर्वोत्तम करण्याचे 20 मार्ग यात थरकाप उडवणार्या बातम्या आणि चित्त वेधून घेणारे अप्स यामुळे आपलं मन नव्या डोपामाईन युद्धात खेचलं जात आहे. या अश्या वातावरणात तुमचा दिवस सर्वोत्तम करण्यासाठी भूतकाळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आता या क्षणावर लक्ष केंद्रित करा. क्षणार्धात तुम्हाला  बरं वाटू शकेल कारण या कृतीत तुम्हाला मनाला एक चौकट देता म्हणजे,पहा चित्रपटात जेव्हा नवीन दृश्य सुरू होतं तसंच इथे घडतं आता तुम्ही अगदी वेगळे असतात हा दिवस हातास आणि हे हा क्षण सगळ्यात महत्त्वाचा.
 
#प्रत्येकानं_जवळ_बाळगावा_असा_ खजिना!!!

संपर्क- ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी
          रावजी लुटे 9421605019

#एकुण किंमत 350/
#सवलत मूल्य 315 + टपाल 30/
एकूण:345/

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know