विद्या प्रतिष्ठान'चे
तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर -ग्रंथालय विभाग
'मराठी भाषा गौरव दिन' व 'राजभाषा मराठी दिन'
'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले.
मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
श्री विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज):- यांच्याविषयीचा
माहितीश्रोत
1. परिचय:-
2. पुरस्कार:-
3. सामाजिक कार्य:-
4. छायाचित्रे:-
5. जीवनपट:-
6. साहित्य सूची:-
7.
कवी कुसुमाग्रज यांची आठवणीतील गाणी:-