WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Thursday, October 14, 2021

वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२१ ई-प्रश्रमंजुषा

 


विद्या प्रतिष्ठान संचलित,
तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे  
ग्रंथालय विभाग 

पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची  जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी  करण्यात येते .या निमित्त विदया प्रतिष्ठान तंत्रनिकेतन  महाविद्यालय, इंदापूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती 

प्रश्नमंजुषा करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

प्रश्न मंजुषा लिंक 

अतुल चंदनवंदन 

ग्रंथपाल 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know