Thursday, October 14, 2021

वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२१

 विद्या प्रतिष्ठान संचलित 
तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर 
ग्रंथालय विभाग 

वाचन प्रेरणा दिवस
१५ ऑक्टोबर २०२१

पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची  जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी  करण्यात येते .या निमित्त विदया प्रतिष्ठान तंत्रनिकेतन  महाविद्यालय, इंदापूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.कलाम यांचे प्रेरणादायी ई-साहित्य आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही सर्व ई-साहित्य निश्चितच आपणांस प्रेरणा देतील व आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि विनम्रता प्रदान करतील.

ई-साहित्य हाताळण्यासाठी pdf फाईल मधील चित्रांवर स्पर्श करावा

ई - साहित्य पाहण्याकरिता येथे क्लीक करा 

 वाचन प्रेरणा दिनाच्या खूप खूप शुभेछा आणि डॉ. ए.पी.जे कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻📖📖📖📖

वाचन आपल्यासाठी, वाचन प्रगतीसाठी

 अतुल चंदनवंदन 

ग्रंथपाल



No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know