Saturday, October 1, 2022

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित प्रश्न मंजुषा

 

विद्या प्रतिष्ठान संचलित 
तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर 

                         ग्रंथालय  विभाग                               

  महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आयोजित प्रश्न मंजुषा 

सदर प्रश्नावलीची लिंक सोबत दिली आहे. 

CLICK HERE

आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नावली सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी व जास्तीत जास्त सामायिक करावी. 

 अतुल चंदनवंदन ,ग्रंथपाल



No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know