Tuesday, August 17, 2021

द मिरँकल माँर्निंग

द मिरँकल माँर्निंग
 लेखक - हँल एलराँड
अनुवाद - कमलेश सोमण
प्रकाशन - गोयल प्रकाशन

लेखकाविषयी
हँल एलराँड एक अमेरिकन लेखक ,मोटीव्हेटर आहे
वयाच्या 20 व्या वर्षी ते गर्लफ्रेंड बरोबर डेटला गेले असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले.
हा अँक्सिडेंट इतका जबर होता की पाहणाऱ्यांचे ह्रदय पिळवटून गेली होती ...कित्येक दिवस तो हाँस्पिटलमध्ये कोमात होते
आधी जगेल की नाही ही शंका होती
वाचल्यानंतर डाँक्टरांनी हया माणसाला पहिल्यासारखा चालताही येणार नाही असेही सांगितले पण सार्या शारीरिक अडचणींवर मात करून हँल नुसते चाललेच नाही तर 52 मैलांची अल्ट्रा मँरेथाँन धावले.
वयाच्या 30 व्या वर्षी हाँल आँफ फेम बिझनेस अँचिव्हर अवाँर्ड त्यांनी पटकावला.
त्यानंतर पुन्हा त्यांना दुर्धर अशा कँन्सरचे निदान झाले ज्यामुळे किडनी, लँग्ज, अगदी ह्रदय बंद पडण्याच्या अवस्थेपर्यंत पोहचणार होतें त्याही आजारावर मात करत ते पुन्हा जिवंत आणि कँन्सर मुक्त झाले. 
त्यांनी हे सारे कशाच्या जिवावर केले त्या विचारांचे सार मिरँकल माँर्निंग हया बेस्टसेलर पुस्तकात लिहिलेले आहे.
हयाच पुस्तकाची डाँक्युमेंटरीही बनवण्यात आली आहे 
हँल एलराँड मिरँकल माँर्निंग कम्युनिटी द्वारे लोकांना अजूनही मार्गदर्शन करत आहे

पुस्तकाविषयी
पहाटे जसा दिवस सुरू होते आणि सूर्याचा उदय होतो तसाच पहाटेबरोबर आपलाही श्रेष्ठ असामान्य माणूस म्हणून उदय व्हावा हयासाठी पुस्तक मार्गदर्शक ठरते.

हया पुस्तकाविषयी थोडक्यात जाणून घेऊया आजपासून
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know