WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Monday, June 7, 2021

सबबी_सांगणे_सोडा_स्वयंशिस्तीची_जादू भाग 2

#सबबी_सांगणे_सोडा_स्वयंशिस्तीची_जादू
(No Excuse ! The Power of Self Disipline )

                            लेखक - ब्रायन ट्रेसी
                    अनुवाद - शोभन शिकणीस
                  प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग दुसरा

स्वयंशिस्त म्हणजे स्वतः वर प्रभुत्व...
स्वतःच्या भावना,कल,भूक,उक्ती ,कृती यावर आपले स्वतः चे नियंत्रण.
स्वयंशिस्त म्हणजे आपण जे जे करायला हवं ते करण्याची आपली क्षमता मग ते करावेसे वाटो अथवा न वाटो.
स्वयंशिस्त म्हणजेच मोहाला बळी न पडणे,अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे न विसरणे
स्वयंशिस्त म्हणजे आपल्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहून आपली वर्तणूक ठेवणे
स्वयंशिस्त म्हणजे महत्तम फलप्राप्ती साठी लहानमोठे त्याग करण्याची आपली तयारी

स्वयंशिस्त लावण्यात माणसाला अपयश येण्याची कारणे
1. परिणाम सुखावह असली तरी पद्धती सुखावह नसते
2.माणसाला तत्काळ परिणाम हवे असतात आणि त्यामुळे शाँर्टकटची आवड असते.
3.त्यागाची तयारी नसणे
4. ठाम निर्णयाचा अभाव
5.वारंवार उद्भवणारे अपवाद

स्वयंशिस्तीचे फायदे
1. वाढलेला आत्मविश्वास
2. वाढलेला आत्मसन्मान
3.वाढलेला स्वाभिमान
4.वाढलेली सकारात्मकता
5.उत्तम राहणीमान आणि उत्तम स्वप्रतिमा
6. आनंदी, सामर्थ्यवान,आदर्श व्यक्तिमत्व
7.उत्तम निरोगी सुदृढ शरीर आणि उर्जेने परिपूर्ण असलेली कृतिशीलता
8.यशस्वी करिअर
9. आर्थिक स्वातंत्र्य
10.उत्तम वैवाहिक जीवन
11.सुस्कांरित अपत्ये आणि भावी पिढ्या
12.मनशांती आणि आनंद

अपूर्ण
संदर्भ निलेश शिंदे 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know