WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Sunday, February 26, 2023

मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०२३

 

मराठी भाषा दिन  २७ फेब्रुवारी  २०२३ 


 विद्या प्रतिष्ठान संचलित 
तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर 

                         ग्रंथालय  विभाग                               

   मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा २७ फेब्रुवारी २०२२

 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. या दिनाचे औचित्य साधून एक ऑनलाईन प्रश्नोत्तरी आयोजिली आहे. 

सदर प्रश्नावलीची लिंक सोबत दिली आहे. 

Click Here For Quiz Link

आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नावली सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी व जास्तीत जास्त सामायिक करावी. 

 अतुल चंदनवंदन ,ग्रंथपाल

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know