ग्रंथालय विभाग, विद्या प्रतिष्ठान संचलित, पॉलिटेक्निक कॉलेज ,इंदापूर LIBRARY BLOG FOR STUDNETS & STAFF https://vppolylibrary.blogspot.com
मराठी ई साधने
WELCOME TO VPPC LIBRARY BLOG
OPAC
NEW ARRIVAL 2024-2025
Monday, February 27, 2023
Sunday, February 26, 2023
मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०२३
मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी २०२३
तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर
ग्रंथालय विभाग
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा २७ फेब्रुवारी २०२२
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. या दिनाचे औचित्य साधून एक ऑनलाईन प्रश्नोत्तरी आयोजिली आहे.
सदर प्रश्नावलीची लिंक सोबत दिली आहे.
Click Here For Quiz Link
आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नावली सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी व जास्तीत जास्त सामायिक करावी.
अतुल चंदनवंदन ,ग्रंथपाल
Friday, February 17, 2023
छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२३"
छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२३"
विद्या प्रतिष्ठान संचलित
पॉलिटेक्निक कॉलेज
ग्रंथालय, इंदापूर,
ऑनलाइन प्रश्नमंजुषा
"छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२३"
ऑनलाइन क्विझमध्ये सहभागी व्हा आणि
तुमच्या योग्य ईमेल आयडीवर सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त करा.
ऑनलाइन क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
Rojgar Samachar 11 Feb 2023 to 17 Feb 2023 2022 (Hindi)
विद्या प्रतिष्ठान
तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ,पुणे रोजगार समाचार (हिंदी )
- Rojgar Samachar 11 Feb 2023 to 17 Feb 2023 2022 (Hindi)
रोजगार समाचार (हिंदी ) पाहण्याकरिता येथे क्लिक करा
Source :-https://paramviracademy.com/employment-newspaper-this-week/
https://indiangovtjobs.net/employmentnewspaper/
Employment News 11 Feb 2023 to 17 Feb 2023 (English)
VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS
- Employment News 11 Feb 2023 to 17 Feb 2023 (English)
Click Here to View e Employment News
Source :- https://paramviracademy.com/employment-newspaper-this-week/
https://indiangovtjobs.net/employmentnewspaper/
Thursday, February 9, 2023
Employment News 04 Feb 2023 to 10 Feb 2023 (English)
VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS
- Employment News 04 Feb 2023 to 10 Feb 2023 (English)
Click Here to View e Employment News
Source :- https://paramviracademy.com/employment-newspaper-this-week/
Subscribe to:
Posts (Atom)