Tuesday, April 13, 2021

Writings and Speeches of Dr. B.R. Ambedkar

 

VIRTUAL LIBRARY 


Writings and Speeches of Dr. B.R. Ambedkar




 

VIRTUAL LIBRARY VIDYA PRATISHTHAN’S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR PUNE-413106 

Writings and Speeches of Dr. B.R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb  Ambedkar) यांचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल रोजी  डॉ. बाबासाहेबांची ही 130 वी जयंती आहे. दलितांसाठी दैवत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन, कार्य, विचार पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. लॉकडाऊन सदृष्य परिस्थितीमुळे मिळालेला वेळ आंबेडकरांवरील पुस्तक वाचून सत्कारणी लावू शकतो. तसंच बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे चिंतन करून त्यांना खरी भावांजली देऊ शकतो. 

त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणे (इंग्रजी,मराठी खंड ) ग्रंथालय विभाग वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहे. 

पुस्तक उघडण्यासाठी  मार्गदर्शक

1. पुस्तक उघडण्यासाठी पुस्तक प्रतिमेवर क्लिक करा.

त्यानंतर बुक लिंकवर क्लिक करा.

आपण पीडीएफ स्वरूपात पुस्तक पाहू / डाउनलोड करू शकता

 पुस्तके पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://docs.google.com/presentation/d/1CR9sBPAIavUJiHWuvkqDxDmbqloqnRR48AhcAHunVBE/edit?usp=sharing



No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know