WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Sunday, January 10, 2021

MAJHI VASUNDHARA (MY EARTH) E-PLEDGE

 

MAJHI VASUNDHARA (MY EARTH)




महाराष्ट्र शासनाने पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात दिनांक ०१.०१.२०२१ पासून पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर माझी वसुंधरा हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक नागरीकांनी दिनांक १ जानेवारी, २०२१ पासून पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने “हरित शपथ” घेवून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.

 सदर हरित शपथ https://majhivasundhara.in या वेब पोर्टलवर Take your Epledge now येथे अथवा #Epledge येथे क्लिक करून ग्रुपने अथवा वैयक्तीकरित्या घेता येणार आहे. वेब पोर्टलवर हरित शपथ नोंद केल्यावर तुम्हाला छानसे प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त होईल. तरी आपण स्वत: ऑनलाईन शपथ घ्यावी व आपले संपर्कातील नागरीक, सर्व शासकीय निम-शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांना वेब पोर्टलवर ऑनलाईन शपथ घेण्यासाठी प्रवृत्त करावे. 

तरी आपण सर्वांनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदवावा यासाठी https://majhivasundhara.in या वेब पोर्टलवर 
Take your Epledge now येथे अथवा #Epledge येथे क्लिक करून ग्रुपने अथवा वैयक्तीकरित्या शपथ घ्यावी

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know