विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेज ,इंदापूर -पुणे ४१३१०६ ग्रंथालय विभाग लाल बहादूर शास्त्री जयंती २०२५
लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त ग्रंथालय विभागामार्फत “ लाल बहादूर शास्त्रीनी लिहिलेली व लाल बहादूर शास्त्री वर लिहिलेली पुस्तके” या विषयावर ऑनलाईन प्रश्नमंजुषा (Quiz) आयोजित करण्यात आली आहे.
👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
आपला सहभाग नोंदवा
CLICK HERE
ग्रंथपाल
ग्रंथपाल
अतुल चंदनवंदन
विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर