WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Friday, September 26, 2025

ग्रंथालयाचे नियम व शिस्त बद्दल माहिती -पॉडकास्ट

 प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात विद्यार्थ्यांसाठी नियम व अटींबाबत माहिती देणारा पॉडकास्ट उपलब्ध करून दिला आहे.

🎧 ग्रंथालयाचे नियम व शिस्त पाळण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका.
👉 लिंकवर क्लिक करून आपण ऐकू शकता: 

CLICK HERE 

आपला,
ग्रंथालय विभाग

नियम व अटींबाबत माहिती देणारा पॉडकास्ट

 

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात विद्यार्थ्यांसाठी नियम व अटींबाबत माहिती देणारा पॉडकास्ट उपलब्ध करून दिला आहे.

🎧 ग्रंथालयाचे नियम व शिस्त पाळण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की ऐका.
👉 लिंकवर क्लिक करून आपण ऐकू शकता: 

CLICK HERE 

आपला,
ग्रंथालय विभाग


Tuesday, September 23, 2025

MSBTE e-CONTENT मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) शैक्षणिक सामुग्री

 Vidya Pratishthan’s

Polytechnic College, Indapur

LIBRARY

Digital Knowledge Resource Centre

Learning Material in Marathi-English (Bilingual)

मराठी-इंग्रजी (द्विभाषिकशैक्षणिक सामुग्री

MSBTE e-CONTENT 

CLICK HERE TO ACCESS THE e-CONTENT



Thursday, September 4, 2025

"शिक्षक दिन ०५ सप्टेंबर २०२५ "

 

विद्या प्रतिष्ठान संचलित 

पॉलिटेक्निक कॉलेज

ग्रंथालय, इंदापूर,

                          ऑनलाइन प्रश्नमंजुषा

               "शिक्षक दिन ०५ सप्टेंबर २०२५ "

ऑनलाइन क्विझमध्ये सहभागी व्हा आणि 

तुमच्या योग्य ईमेल आयडीवर सहभागाचे ई-प्रमाणपत्र प्राप्त करा.

ऑनलाइन क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा