विद्या प्रतिष्ठान संचलित
पॉलिटेक्निक कॉलेज,इंदापूर,
ग्रंथालय
वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२३
ग्रंथालय विभाग, विद्या प्रतिष्ठान संचलित, पॉलिटेक्निक कॉलेज ,इंदापूर LIBRARY BLOG FOR STUDNETS & STAFF https://vppolylibrary.blogspot.com
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने
VIRTUAL LIBRARY
पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात येते.
या निमित्ताने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा पुस्तक संग्रह वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.