विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेज ,इंदापूर -पुणे ४१३१०६ ग्रंथालय विभाग वाचन प्रेरणा दिवस १५ ऑक्टोबर २०२५
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरी करण्यात येते .या निमित्त विदया प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर, ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
👉 सहभाग सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे.
👉 योग्य उत्तर देणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
आपला सहभाग नोंदवा